Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे APK

Version 13.0 - com.indicapps.marathi.maitra.jivanche
indicapps,marathi,maitra,jivanche,books,reference,मैत्र,जीवांचे

Marathi novel on friendship by Abhishek Thamke

APP Information

Download Version 13.0 (13)
Apk Size4.65 MB
App DeveloperIndic Apps
Malware CheckTRUSTED
Install on Android4.0.x and up
App Packagecom.indicapps.marathi.maitra.jivanche.apk
MD5ba6749a6de2e7cb5d330082ffb28970e
Rate5
Website http://indicapps.wordpress.com

Download Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे 13.0 APK

App Description

Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे is indicapps,marathi,maitra,jivanche,books,reference,मैत्र,जीवांचे, content rating is Everyone (PEGI-3). This app is rated 5 by 1 users who are using this app. To know more about the company/developer, visit Indic Apps website who developed it. com.indicapps.marathi.maitra.jivanche.apk apps can be downloaded and installed on Android 4.0.x and higher Android devices. The Latest Version of 13.0 Available for download. Download the app using your favorite browser and click Install to install the application. Please note that we provide both basic and pure APK files and faster download speeds than APK Mirror. This app APK has been downloaded 12+ times on store. You can also download com.indicapps.marathi.maitra.jivanche APK and run it with the popular Android Emulators.

On this Friendship Day, we are pleased to bring to you another Marathi novel on friendship by renowned author Abhishek Thamke. 

This novel is dedicated to everyone who lives Friendship by heart...

मनापासून मैत्री जगणा-या प्रत्येकास समर्पित...

     

आपण जन्म घेतो तेव्हा काही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात, आई-वडील, भाऊ-बहिण,  इ. ही सर्व नाती रक्ताची असतात. तरीदेखील बाहेरच्या काही व्यक्तींशी आपला संबंध येतो. कालांतराने तो संबंध एका वेगळ्या नात्यामध्ये बदलतो. हे नातं रक्ताचं नसतं, हे नातं निर्माण करण्याचं संपुर्ण स्वातंत्र आपल्याला असतं, आणि म्हणुनच 'मैत्री' ह्या नात्याचं महत्त्व रक्ताच्या नात्याइतकंच, कदाचित त्याहूनही श्रेष्ठ आहे.

'मैत्र जीवांचे' कादंबरी लिहिण्यासाठी मला माझ्या एका मित्रानेच सुचविले होते. त्यावेळी मी ही गोष्ट मनावर घेतली नाही. कारण मी लिखाण काम करु शकत नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं आणि मी उत्कृष्ट लिखाण करु शकतो हे माझ्या मित्र-मैत्रिणींना चांगलं ठाऊक होतं. मग काय? माझ्या नकळत सर्वांनी मला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणुन ८ ऑक्टोबर २०११ रोजी मी 'मैत्र जीवांचे' कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आणि अर्ध्यावर थांबवली देखील. काही दिवसांनी माझी भेट एका जुन्या मैत्रिणीशी, शलाकाशी झाली. बऱ्याच दिवसांनी भेट झाल्याने आमच्या गप्पा बराच वेळ रंगल्या. त्या वेळी पुस्तकाचा विषय देखील निघाला. "कोणी काहीही म्हणालं तरी तू तुझं काम अर्ध्यावर सोडू नकोस." असे अनेक सकारात्मक तिच्या मनातुन माझ्या विचारांमध्ये शिरत होते. ज्याप्रमाणे स्त्री-पुरुषाच्या मिलनानंतर एका नव्या जिवाच्या निर्मीतीची सुरुवात होते, अगदी तशीच सुरुवात त्या रात्री आम्हा दोघांच्या वैचारिक मिलनातुन झाली. आणि त्यानंतर ८ जुलै २०१२ रोजी 'मैत्र जीवांचे' कादंबरी पुर्ण करता आली. गंमत म्हणजे लेखन करीत असलेला काळ हा नऊ महिन्यांचा होता. जसं की एक आई आपलं मुलं नऊ महिने आपल्या गर्भात ठेवते, तसंच नऊ महिने संस्कार होऊन ही कादंबरी पुर्ण झाली.

कादंबरी लिहीत असताना मी नव्या पिढीच्या आचरनाचा, जुन्या मैत्रीतील गोडव्याचा, प्रेमाचा, एकटेपणाचा, तंत्रज्ञानाचा पुरेपूर अभ्यास केला. हाती घेतलेलं हे काम पुर्ण करण्यासाठी मला फेसबुकवरील मित्र (गौरव गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, विशाल कदम, निलेश कळसकर, बेथ्रिज बेविल्कुवा) यांची मदत झाली. नाशिक-पुणे पासुन ते अगदी ब्राझिल-जर्मनीपर्यंत अनेक मित्रमैत्रिणींनी मला मोलाचे सहकार्य केले. मी त्या सर्वांचा ऋुणी आहे. हे सर्व करत असताना कुणीतरी पाठीशी असावं लागतं. कुणाचा तरी आधार असावा लागतो. आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, माझ्या पहिल्याच पुस्तकाच्या लिखाणासाठी माझ्या वडीलांचा मला हवा तसा पाठिंबा मिळाला. कादंबरी लिहून त्याची पहिली प्रत हाती येईपर्यंत त्यांनी मला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. माझे वडील हे देखील माझे एक मित्रच आहेत.

ही कादंबरी मैत्रीसारख्या गोड नात्यावर आधारीत असून कादंबरी पुर्ण होण्याचं श्रेय हे माझ्याइतकंच माझे वडील श्री.ज्ञानेश्वर सुधारक ठमके आणि पत्नी शलाका या दोघांना देखील जातं. ही कलाकृती ह्या दोन व्यक्तींमुळेच पुर्ण होऊ शकली.

आणखी एका व्यक्तीचे आभार मानायचे आहे. ती व्यक्ती म्हणजे, अक्षर प्रभु देसाई. गुगल प्ले स्टोरमध्ये कादंबरी मोफत उपलब्ध करुन देऊन त्यांनी ही कलाकृती अनेकांपर्यंत पोहोचवली आहे. तसेच समीक्षक नंदकुमार शंकरराव गायकवाड आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील, कविता सागर प्रकाशक, जयसिंगपूर यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद. आपले प्रेम असेच असू द्या, लोभ असावा.

- अभिषेक ज्ञानेश्वर ठमके 

App ChangeLog

  • * Bookmark facility added.
  • * You can change font size while reading chapters.
  • * Navigate via chapter index.

App Screens

Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 1Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 2Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 3Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 4Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 5Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 6Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 7Marathi Novel: Maitra Jivanche मैत्र जीवांचे App Screen 8

3e5593f5d8e952c5c18d580ad7aa9341a88f1bf3

Apk scan results


Apk Scaned By TotalVirus Antivirus,com.indicapps.marathi.maitra.jivanche.apk Was Pure And Safe.

Scan Stats:harmless:0|type-unsupported:9|suspicious:0|confirmed-timeout:0|timeout:2|failure:0|malicious:0|undetected:59|
Name:3e5593f5d8e952c5c18d580ad7aa9341a88f1bf3
SHA-1:3e5593f5d8e952c5c18d580ad7aa9341a88f1bf3
SHA-256:811bf6fbd0c5d8909cfb5d2379e610afe115928b4ad353548037902489c1dbd4
SSDEEP:98304:4/ykzQAKxXc6E+GGhuyAvdasf+9vsIN8AUd3/HXvSavSr8dt:t7xXY+ZMvd1KUIN8AC3Hark
File type:Android
Magic:Zip archive data
File size:4874722
Uncompressed Size:10688717
Contained Files	:638
Contained Files By Type:xml:282,dex:1,MF:1,RSA:1,so:5,txt:1,SF:1,png:319,

Older Versions

More Android Apps to Consider

Google Play Reviews

  1. Manisha Saner-avatar

    Manisha Saner

    Kharach khup chaan watle maitr jiwache wachun.maitri mahnje nemake kay yachi janiwa khup surkhe keli ahe ani premachi janiwa karun dili gauri la.eak stri hi eaknpurushachi changli maitrin ani preyasi Kashi asu shakte yach sundar warnan kepe ahe tumhi.jiwala jiw denari katri ahe.mahnun friends forever mahntat te kahi khote nahi👍👍💞💞💞

  2. Dnyaneshwar Patil-avatar

    Dnyaneshwar Patil

    It's really good 👍

  3. Anita Jadhav-avatar

    Anita Jadhav

    Not sure for nice

  4. Gajanan Khorgade-avatar

    Gajanan Khorgade

    He sarva jari kalpnik asla tari mala matra patla karan yatlya kahi goshti माझ्या life madhye घडलेल्या goshtinshi साम्य दर्शवतात. Abhijit kharach anna aani Abhijit ha te samya sangun jate. Ki वयानुसार samj mandala yete.अंनांच te ostreliya madhye bolna te Abhijit chi kalpna hoti ka kharch काहीतरी sammjavnyasathi अण्णा वापस आले आणि अभिला आणि त्यांच्या ग्रुपला एकत्र करून गेले मला सुधा गोष्टी लिहायला आवडतात माझं स्वप्न आहे की भविष्यात मझ स्वतःच एक असाच मैत्रीवर पुस्तक असेल नाव सुद्धा ठरवलंy सस्पेनसआह

  5. neha zombade-avatar

    neha zombade

    आपण कितीही दूर गेलो तरी मैत्री तशीच असते अगदी निरागस आणि निस्वार्थी सांगणार हे पुस्तक आहे

  6. Vaishali Jangde-avatar

    Vaishali Jangde

    Khupach chan aahe kvita

  7. Sudhir Salunkhe-avatar

    Sudhir Salunkhe

    खुप खुप छान लेख आहे

  8. Shivani pimplikar-avatar

    Shivani pimplikar

    Khup chan

  9. Karan Pable-avatar

    Karan Pable

    Ok

  10. Rahul Deshmukh-avatar

    Rahul Deshmukh

    Nice app