Turning Points APK
Version 1.0.5 - com.techieni3.turningpointstechieni3,turningpoints,education,turning,points
टर्निंग पॉईंट्स ॲप म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी
APP Information
Download Version | 1.0.5 (6) |
Apk Size | 49.06 MB |
App Developer | TechieNi3 Solution's |
Malware Check | UNKNOWN |
Install on Android | 5.0 and up |
App Package | com.techieni3.turningpoints.apk |
MD5 | d8e6859205d0d35b87aa0918765ae04a |
Rate | 5 |
Website | http://eturningpoints.com |
Table of Contents
Download Turning Points 1.0.5 APK
App Description
Turning Points is techieni3,turningpoints,education,turning,points, content rating is Everyone (PEGI-3). This app is rated 5 by 1 users who are using this app. To know more about the company/developer, visit TechieNi3 Solution's website who developed it. com.techieni3.turningpoints.apk apps can be downloaded and installed on Android 5.0 and higher Android devices. The Latest Version of 1.0.5 Available for download. Download the app using your favorite browser and click Install to install the application. Please note that we provide both basic and pure APK files and faster download speeds than APK Mirror. This app APK has been downloaded 1+ times on store. You can also download com.techieni3.turningpoints APK and run it with the popular Android Emulators.
◆टर्निंग पॉईंट्स- द नेम ऑफ क्वालिटी टर्निंग पॉईंट्स ॲप म्हणजे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वोत्तम असे 'ONE STOP DESTINATION' त्याचप्रमाणे 'ONE STOP SOLUTION'ॲप होय. ★ आमचे ध्येय- टर्निंग पॉईंट्सचे ध्येय हे 'शिक्षणाचे लोकशाहीकरण' ( DEMOCRATISATION OF EDUCATION) करणे हा आहे. कारण आजही महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी योग्य असे मार्गदर्शन व मोफत साहित्य उपलब्ध होत नाही. टर्निंग याच गरीब व होतकरू विध्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना कमी वेळात या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यास खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. ★ॲपमध्ये खालील परीक्षांचे झालेल्या प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका,नोट्स उपलब्ध असतील MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा राज्यसेवा PSI/STI/ASO/ GROUP C /FOREST व इतर UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पोलीस भरती,जिल्हा परिषद यासारख्या सरळसेवा रेल्वेच्या सर्व परीक्षा (NTPC, GROUP D,RPF,ALP TECHNICIAN) डिपार्टमेंटल परिक्षा बँकिंग परीक्षा SSC परीक्षा व इतर परीक्षा ऑनलाईन टेस्ट सुविधा उपलब्ध नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला मिळतील सर्व महत्त्वाच्या विषयाच्या नोट्स मिळतील चालू घडामोडी रोजच्या रोज उपलब्ध संदर्भ पीआयबी, द हिंदू ,इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता, सकाळ,लोकमत,योजना,GK today इत्यादी Talk to Expert ही विशेष सुविधा
App ChangeLog
- Bug Fixes